#AgriculturalScience #DripIrrigation #WaterConservation
#Baramati #SantoshKaranje #saamtvnews
इजराइलमध्ये पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचं प्रदर्शन
आता बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये विद्युत
मोटर न लावता पिकांना एकसारखं पाणी मिळतं आणि फिल्टर लावण्याची आवश्यकता नाही.
याबद्दल कृषी विषय तज्ञ संतोष करंजे यांनी आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याशी चर्चा केली.
The drip irrigation technology, used in Israel for
watering crops, will now be showcased at the Baramati
Agricultural Science Center for farmers.
This system provides uniform water distribution
without the need for electric motors or filters.
Agricultural expert Santosh Karanje shared insights on this
with our reporter Mangesh Kachare. | prd