मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत असणारे कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेली आजवरची महाराष्ट्रातील सर्वात चांगली तुर BDN 2013-41 गोदावरी या नावाने ओळखली जाते. हे तुर मुख्यत्वे मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवडीस योग्य आहे आहे त्याच प्रमाणे मे एक पाण्याची व्यवस्था केल्यास या तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. या व्हिडिओमध्ये या तुरीबद्दल संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे त्याचप्रमाणे डॉ. सी. बी. पाटील , डॉ. पी. एच. घंटे , डॉ. डी. एस. मुटकुळे सर या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन व माहिती दिली आहे.
या व्हिडिओसाठी सहकार्य करणारे आमचे मित्र ॲग्रीकॉस. नागेश मंचलवाड यांचे मनापासून आभार...
#agro_empire
#गोदावरी_तूर
#bdn_2013_41_tur
#bdn_711_tur
#tur_lagvad
#तूर_लागवड
#तुरीचे_सर्वोत्तम_वाण
Subscribe Our Channel
https://www.youtube.com/c/AGROEMPIRE
For More Information Follow , Like , Share
👇👇👇
AGRO EMPIRE On Facebook
https://www.facebook.com/pkagroempire/
AGRO EMPIRE On Instagram
https://www.instagram.com/pk_agro_empire/