MENU

Fun & Interesting

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

Vishaych Bhari 65,870 2 months ago
Video Not Working? Fix It Now

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्षाची ठिणगी पडताना दिसत आहे. सोशल मीडिया असो की मुख्य प्रसारमाध्यमांवरील चर्चांना या जातीय आरोप प्रत्यारोपांची किनार लाभताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील बिंदू नामावलीचे प्रकरणही यातच पुढे आले. अनेक मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांनी पुण्या- मुंबईसारख्या शहरांमध्ये वंजारी समाजातील तरुणांना कशी सापत्नपनाची वागणूक मिळते याचे वृत्तांकनही केले आहे. विशेषतः वंजारी समाजातील तरुणांची आडनावे पाहून आज या समाजातील तरुणांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात असल्याचे या बातम्यांमध्ये सांगण्यात आले. अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थकांकडून सोशल मिडियात व्हायरल केल्या जात असलेल्या हजारो रील्समुळेही वंजारी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसत आहे का? समाजातील काही व्यक्तींच्या गुन्हेगारीमुळे सर्व समाज बदनाम करणे योग्य आहे का? अशा उलटसुलट प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय थोडा वेगळा आहे. आज आपण सध्या चर्चेत असलेल्या या वंजारी समाजाचा इतिहास जाणून घेणार आहोत. शिवाय वंजारी समाजाची राजकीय ताकद किती? वंजारी आणि बंजारा हे समाज एकच आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0... instagram link : https://www.instagram.com/vishayachbh... Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vanjari #vanjarihistory #vanjarisamaj #walmikkarad #vishaychbhari #विषयचभारी walmik karad,walmik karad arrest,valmik karad,valmik karad news,valmik karad beed,valmik karad caste,walmik karad beed sarpanch case,walmik karad wife,walmik karad news today,walmik karad latest news,walmik karad news,walmik karad cid enquiry,walmik anna karad,walmik karad video,walmik karad vs santosh deshmukh,sharad pawar,walmik karad mcoca,walmik karad mokka,walmik karad mother,walmik karad son,walmik karad court,walmik karad property

Comment