MENU

Fun & Interesting

Beed Shirur: फरार Satish Bhosle, Khokya bhai UP प्रयागराज विमानतळावर पकडला, Suresh Dhas काय म्हणाले?

Maharashtra Bhumi 122,601 3 months ago
Video Not Working? Fix It Now

#satishbhosle #khokya #sureshdhas वाल्मिक कराडनंतर बीडमधून दुसरा चर्चेत आलेला गुन्हेगार सतीश भोसले उर्फ खोक्याभाईला अखेर उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधून अटक करण्यात आलीये.... आपल्या गुंडगिरीचे अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर तो मागील सहा दिवसांपासून फरार होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा तो कट्टर कार्यकर्ता असून त्याला आजपर्यंत राजकीय आशीर्वाद मिळत गेल्याची चर्चा चालूये...पसार असताना दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला त्याने मुलाखत दिली होती, त्यामुळे खोक्या पत्रकारांना सापडतो मात्र पोलिसांना मिळत नाही, अशी चौफेर टीका होत होती. अशातच 12 मार्च, बुधवारी सकाळी UP पोलिसांच्या सहकार्याने बीड पोलिसांनी प्रयागराजच्या विमानतळावरच खोक्या भाईच्या मुसक्या आवळल्या...खोक्या भाई पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा चालू होती, सोबतच त्याच्या अटकपूर्व जामीनसाठी देखील त्याच्या वकिलामार्फत अर्ज करण्यात आला होता, मात्र आता तो अर्ज मागे घेण्यात आलाय...वन्य प्राण्यांना वाघूर लावून पकडणाऱ्या खोक्या भाईला पोलिसांनी सापळा रचून कसं पकडलं? त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर... Subscribe: https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official ►Website - https://maharashtrabhumi.in/ ►FB - https://www.facebook.com/maharashtrabhumiofficial ►Insta - https://www.instagram.com/maharashtra_bhumi_official/ ►Twitter - https://twitter.com/mahabhumi22 ►YouTube - https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा. https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfWGJMzvcPJZgY Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय ! For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected] Maharashtra Bhumi From - Agraniy Media PVT. LTD #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Comment