साखर कमी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते का? आपल्यासाठी योग्य असणारी डाएटची पद्धत कोणती? भात खाल्ल्याने वजन वाढते का? संतुलित आहार म्हणजे काय? कामाच्या तणावामुळे वजन वाढतंय का? दिवसातून किती वेळा खाणे योग्य आहे? व्यायाम कोणता आणि कसा करावा?
आहारतज्ज्ञ, डॉ. प्रणिता अशोक यांची मुलाखत...