महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामविकास सहज शक्य झाला आहे. आपल्या गावातील पाण्याच्या समस्या सोडवत असतानाच त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. मनरेगाच्या योजनेबद्दल चतुर आणि चतुरा यांच्याकडून अधिक समजावून घेऊ.