गुळ खाण्याचे फायदे या व्हिडीओ मध्ये सांगण्यात आलेले आहेत. गुळ नियमित सेवन केल्याने अनेक फायदे होतात. गुळाचे खूप सारे उपयोग आहेत. हे गुळाचे फायदे आम्ही marathi मध्ये सांगितलेले आहेत. गुळाचा चहा सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतो.