Kamal gatta For Laxmi Krupa : धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. कमळगट्टा त्यामधीलच एक आहे. कमळगट्टे कमळाच्या झाडापासून मिळतात आणि हे काळ्या रंगाचे असतात. हे बाजारात सहजरीत्या मिळतात. मंत्र जपासाठी कमळगट्ट्याची माळ लाभदायक मानली जाते. या व्यतिरिक्त याचे विविध फायदे आहेत. कमळगट्ट्याचे येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास महालक्ष्मी प्रसन्न होते.
#Kamalgatta #Lotusseeds #lokmatbhakti #Laxmikrupa #laxmipuja
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा