Best way to be happy always | Forgive and forget to
मंडळी ह्या चॅनलवर आपल्याला स्वतः मधे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, जीवनच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, एक चांगली मैत्रीण म्हणून मी खूप चांगले विचार शेअर करते.....
आपल्या रोजच्या जीवनात मूल्य , तत्व, संस्कार,चांगूलपणा आणि त्याबरोबरच ह्या आधूनिक जगात आपल्या परंपरा,संस्कृती (अर्थात योग्य तो आवश्यक बदल करून) जपणं किती महत्त्वाचे आहे हे सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा 😊
#LEKHA MHATRE
Hello my friends,
I share very good thoughts on this channel to make positive changes in ourselves, to be successful in every field of life, as a good friend.....
Be sure to subscribe to watch videos that tell us how important it is to preserve our values, principles, sanskar, goodness in our daily life and also in this modern world (that is, by making the necessary changes) 😊
#LEKHA MHATRE