MENU

Fun & Interesting

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Bagh Marathi 400,859 9 months ago
Video Not Working? Fix It Now

#marathipodcast #beyondpolitics #sunetrapawar #sankarshankarhade आपण कायमच एक काम करत असतो ते म्हणजे राजकारण्यांना नावं ठेवणे. कारण वातावरणच काहीसं तसं आहे. पण प्रत्येक राजकारण्यांची एक वेगळी बाजू असेलच ना. तो हि आपल्यासारखाच जगत असेल. त्यामुळेच पक्ष, जात, रंग यांच्या पलीकडे जाऊन तो माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायचा हा एक प्रयत्न. सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा. पूर्ण एपिसोड नक्की बघा! आणि आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा. Credits: Guest: Sunetratai Pawar. Host: Sankarshan Karhade. Creative Producer: Nikkhhil Thackar, Tejas Gokhale. Editor: Atharva Kodre, Pratik Gaikwad. Costume: Soha Potphode. Make up: Akanksha Pandya. Camera: Pushkaraj Thakkar, Vaishnavi Gaikwad, Shardul Kulkarni. Connect with us: Instagram: https://www.instagram.com/BaghMarathi/ Facebook: https://www.facebook.com/BaghMarathi/

Comment