नमस्कार
मी वृंदा दातार आणि मिलिंद दातार तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा VMi's खाद्ययात्रा मध्ये स्वागत करीत आहोत. #foodvlog #interview
आमच्या #गुहागर च्या ट्रिप मधला हा दुसरा आणि शेवटचा भाग आणि हा पण थोडासा वेगळा आणि हटके आहे. विडिओ थोडा मोठा असला तरी आपण शेवटपर्यंत नक्की पहा ह्या भागात पण आम्ही थेट रेसिपी दाखवली नाही. हा भाग सुद्धा खाद्यपदार्थाशी निगडित आहे
ह्या भागात आपण भेट घेणार आहोत "भाई पालशेतकर आणि त्यांच्या कुटुंबियांची..
चला तर मग जाऊ थेट गुहागर चौपाटीवर आणि सुरु करूया आपल्या गप्पा आणि बरेच काही.... चलो
आणि आमची खात्री आहे हा व्हीडिओ तुम्ही बघितल्या नंतर गुहागर ला आलात कि भाई पालशेतकरांच्या "पूर्णा भेळपुरी आणि स्नॅक्स सेंटर ला नक्की भेट द्याल.
Bhai Palshetkar
Mandar Palshetkar -9665865258
#bhelpuri #panipuri #guhagar #chowpatty
#deliciousfood #cakes #chaat