MENU

Fun & Interesting

भैरवी शेवटची विनवणी ! मोतीराम महाराज मोहिते | bhairavi shevtchi vinvni

SWARGUNJAN WARKARI 34,623 3 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अॅडियो पहावयास मिळतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्

Comment