बुवा.श्री.प्रसाद आंमडोसकर.👌🏻
अप्रतिम संपूर्ण भजन💥
पखवाज - प्रथमेश राणे.
तबला- साईप्रसाद नाईक.
नमन - ओम नमो गणनाथा.
नोटेशन - जय जय राम कृष्ण हरी. ( 16 मात्रा)
रुपक - पाऊले गोजिरी.
गजर - पार्वतीचा सुत पुत्र लंबोदर (गणपतीचा गजर )
गजर - विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाई .
अभंग - पंढरीसी जारे आल्यानो संसारा.
अभंग - माझ्या मना लागो छंद.
गौळण - वेणू वाजविला सुस्वरे बाई...
#bhajan #konkanbhajan #konkan