MENU

Fun & Interesting

भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade

Sunil D'Mello 272,011 1 year ago
Video Not Working? Fix It Now

भंडारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय - एक माहितीपट | Bhandari Samaj's traditional trade वसईत विविध समाज शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. ह्या सर्व समाजाचे अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत. काळाच्या ओघात बरेच व्यवसाय नामशेष झालेले आहेत तर उरलेले व्यवसाय येणाऱ्या काही वर्षांत काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. वसईतील एक मुख्य समाज म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला व शूरवीर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातदेखील नावाजला गेलेला भंडारी समाज. ताडी काढणे हा ह्या समाजाचा एक पारंपरिक व्यवसाय. ताडी सोबतच ताडावरून फळे उतरवून त्यातून ताडगोळे काढणे हादेखील या व्यवसायाचा एक मुख्य भाग. रेल्वेतील आपली नोकरी सांभाळून नित्यनेमाने हा पारंपरिक व्यवसाय करणारे व निवृत्तीनंतर वयाच्या सत्तरीतही दररोज ८०-८५ फुट उंच झाडावर लीलया चढून शेकडो फळे उतरवणाऱ्या व हा पारंपरिक व्यवसाय नेटाने पुढे नेणाऱ्या भालचंद्रकाका राऊत नामक अवलियाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. विशेष आभार: भालचंद्र काका, सुषमा काकू, भूषण व समस्त राऊत कुटुंबीय भंडार आळी, गिरीज, वसई ९०४९३ ०९६१९ गुगल मॅप लोकेशन: https://maps.app.goo.gl/uwYQJF9oikwsemk2A छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक https://m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम https://instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== व्हॉट्सॲप चॅनल लिंक https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या पारंपरिक व्यवसायाबाबत व्हिडिओचा संच https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw&feature=shared #vasaitradition #vasai #bhandari #taadgole #Vasaikars #vasaibhandari #vasaikarbhandari #bhandarisamaj #iceapple #traditional #tradition #vasaitradition #vasaiiceapple #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Comment