MENU

Fun & Interesting

अखेरचा प्रवास | #bhaykatha | मराठी भयकथा - ३१ | Marathi Voice

Marathi Voice 41,413 4 years ago
Video Not Working? Fix It Now

लेखक - अमित बागुल कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय कथेचा इतरत्र वापर करू नये. ही कथा काल्पनिक असून केवळ आणि केवळ मनोरंजनासाठी ती बनवलेली आहे. कथेतील घटना आणि पात्रे काल्पनिक आहेत. स्थळांचा उल्लेख केवळ वातावरण निर्मितीसाठी केला आहे. प्रत्यक्ष घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. जर काही संबंध असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा या कथेच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही. My Gears: I am using below MIC's for Story recording. If you want to Purchase then click on below link: Boya BYM1 Omnidirectional Lavalier Condenser Microphone with 20ft Audio Cable (Black) Brand : JSP Pro Boya https://amzn.to/3scCzG3​ Zoom H1n Handy Recorder (Black) Brand : Zoom https://amzn.to/3scIn29​ Follow us on : Facebook - https://www.facebook.com/marathvoice01/ Instagram - https://instagram.com/marathi_voice?igshid=yx41081xr6ym कशी वाटली कथा? तयार आहात अशाच थरारक भयकथा ऐकण्यासाठी? अहो मग वाट कसली बघताय? Marathi Bhaykatha - मराठी भयकथा: https://www.youtube.com/playlist?list=PLCimCOuSsb7c2lTgMt0eUrk64MGXMqS6y या प्लेलिस्टला भेट द्या..!! मनापासून स्वागत आहे तुमचं भयकथांच्या दुनियेत..👻👻 कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा👻 कथा कशी वाटली एक कमेंट करून नक्की सांगा♥️ आणि हो..!! @marathivoice या आपल्याच Youtube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं..💀 ------------------👻👻👻👻------------------- आपणही भयकथा लिहीत असाल, आणि त्या या स्वरूपात येण्याची आपली इच्छा असेल तर माझ्या E-mail ID वर नक्की पाठवा. मी आपल्या नावाचा कथेमध्ये उल्लेख करून त्याचं अभिवाचन करेन. E-mail : [email protected] आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, त्या माझा उत्साह वाढवतील. अशाच नवनवीन मराठी भयकथा अनुभवण्यासाठी @marathivoice या चॅनलला Like, subscribe आणि share नक्की करा. धन्यवाद 😊 #marathivoice #Marathibhaykatha #मराठीभयकथा #MarathiHorrorstories #MarathiHorrorStory #bhaykatha #bhaykathainmarathi #marathi #भयकथा

Comment