मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता केंद्र सरकारकडून अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे आणि बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजीत पवार, बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
-
#akhilbhartiybhimthadiashwa #horse #horseriding #bikaner #ranjeetpawar #nationalofresearchcenterofequines #baramati #bhimthadijatra #horselover #letsuppmarathi #marathinews #maharashtra
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: https://www.instagram.com/letsupp.marathi/
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/
Twitter: https://twitter.com/letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsuppmarathi