Bhook (भूक) झाडीपट्टी नाटक कमलाकर बोरकर, शेखर डोंगरे, युवराज प्रधान, शबाना खान बालकलाकार प्रियाद
झाडीपट्टी लोकरंगभूमी तील अतिशय लोकप्रिय असलेली नाट्य कलाकृती.
श्री प्रेमकुमार खोब्रागडे (सिंदेवाही) लिखीत कमलाकर बोरकर, शेखर डोंगरे, युवराज प्रधान, शबाना खान, शेरू खान, के. आत्माराम. शुभलक्ष्मि तसेच बालकलाकार प्रियाद या सर्वांनी उत्तम अभिनय केलाय.
कमलाकर बोरकर सरांच्या अभिनयांची उणीव झाडीपट्टी लोकरंगभूमी ला नेहमीच जाणवत राहील.
संग्रहकर्ता - भुपेंद्र आक्केवार (शिवणी देशपांडे )
एकदा जरूर पहा.