नमोबुध्दाय, जयभिम आज बघा पुणे जिल्ह्यातील लेण्यांचा तालुका जुन्नर येथील प्राचीन भगवान बुद्ध लेणी या लेणी ला भूत लेणी किंवा भूतलिंग लेणी असेही म्हटले जाते, या लेणी समूहात एकूण २१ लेण्या आहेत त्यापैकी काहीच आपण पाहु शकतो, ज्यात सर्वांत सुंदर व भव्य असे चैत्यगृह असून या चैत्यगृहच्या प्रवेशद्वारावर सुंदर असे नक्षीकाम आहे ज्यात बोधिसत्व, उपासक, उपासिका बोधिवृक्ष दाखवले आहेत मध्यभागी भगवान बुद्धांच्या माता अर्थात महामाया देवी यांचे सुंदर शिल्प आहे याशिवाय अनेक विहार आहेत त्यावरही सुंदर नक्षीकाम आहेत स्तुप, त्रिरत्न धम्मचक्र हे सर्वं कोरलेले आहे.. अधिक माहिती साठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#bhootlenicavesjunnar
#bhootlingcaves
#bhootlenijunnar
#buddhistcavespune
#junnar