शेअर मार्केट पडतंय: विकावं की थांबावं? | Bhushan Mahajan | EP 1/2 | #thinkbank #ShareMarket #IPO
सध्या IPO येण्याचं प्रमाण का वाढलं आहे? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? खरंच एखादा शेअर लॉन्ग टर्म ठेवला तर प्रॉफिट होतो का? मार्केट पडत असेल तर शेअर विकावा की परत वर जाईल म्हणून होल्ड करावा? भारतात टेक स्टोक्स वाढतायत का?
आर्थिक सल्लागार भूषण महाजन यांची मुलाखत. भाग १