V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 भुताची पालखी👻😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभ्या आणि त्याचे मित्र शेतात पार्टी करायला गेलेले असतात तेव्हा चटणी विसरते म्हणून वैभव आणि मन्या चटणी आणायला जातात त्यांना रस्त्यात भूत दिसत👻😂 भूताला ते भीतात आणि पळून जातात जाताना त्यांना अण्णा भेटतो आणि अण्णा त्यांना भीती दाखवतो त्यानंतर अण्णाला सुद्धा भूत दिसतं अण्णा भिऊन घरी पळून जातो तेव्हा विशाल जळण आणायला जात असतो तेव्हा विशालला सुद्धा भूत दिसतं आणि विशाल भिऊन पळून जातो तर पूर्ण व्हिडिओ बघा एकदम धमाल कॉमेडी आणि हॉरर आहे😂👻
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
- कलाकार -
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
प्रसाद राजमाने
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
ऋषीकेश कचरे
ऋषीकेश इंगळे
हिराबाई शिंदे
नेहा कणसे
सुयश पाटील
प्रदीप ठोंबरे
-----------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
#marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali #bhootcomedy