V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'बिन कामाचा नवरा' 😂 फुल्ल कॉमेडी व्हिडिओ नक्की बघा 😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की त्यांच्या मुलाला सायकल वरून फिरवून आणायला सांगते तेव्हा खूप धमाल होते, वैभव चा मेव्हणा घरी येतो आणि त्याला खूप त्रास देतो त्यानंतर वैभव ची मेहुणी घरी येणार असते खुश होतो आणि कामावरून सुट्टी घेतो, नंतर विशल्या वैभच्या मेहुणीवर लाईन मारतो आणि वैभवला सापडतो, पूर्ण व्हिडिओ बघा नवरा बायकोची कॉमेडी आहे 😅👌
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
-कलाकार-
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
नेहा कणसे
मृणाली कुलकर्णी
प्रसाद राजमाने
ऋषिकेश कचरे
इरफान मुलाणी
ऋषिकेश इंगळे
करण शिंदे
हिराबाई शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
साक्षी कालवडेकर
प्रेम ठोंबरे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #love #girlfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabayko #husbandwife #नवराबायको #Navrabayko