MENU

Fun & Interesting

कोकणातील "तिलापीया" माश्याची मत्स्यशेती । Bio Flock Fish Farming In Kokan । tilapias fish farming

Malvani Life 642,305 5 years ago
Video Not Working? Fix It Now

मालवणीलाईफ युट्यूब चॅनलमार्फत कोकणातील तरुण व नवोदित उद्योजकांना एखाद्या नविन उद्योगाची माहिती देणे हे आपल्या चॅनलचे मुख्य उद्धीष्ट आहे. याच अनुषंघाने आपण कोकणातील वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती तुमच्या पर्यंत घेउन येतो. आज या व्हीडीओमध्ये आपण अशाच एका मत्स व्यवसायाची माहिती घेणार आहोत. मालवण-देवगड मार्गावर असणाऱ्या आचरा गावात श्री भगवान आडवलकर नामक युवकाने बायोफ्लाॅक नामक तंत्रज्ञान वापरुन मत्सशेती केली आहे. तर हि मत्सशेती कशी केली जाते. यातुन व्यवसाय कसा केला जातो याची सर्व माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा. #मालवणीलाईफ #malvanilife Mr. Bhagwan Adwalkar Ashwini bio flock fish farm, Aachra Malvan 9404509120/8879538860 Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapith 02362 244 332 follow us on facebook https://www.facebook.com/groups/1232157870264684/ Instagram https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Comment