#biography #juigadkari
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. ती ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे…’ अशा मालिकांमध्ये झळकली मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'पुढचं पाऊल या मालिकेने. आता ती 'ठरलं तर मग' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकते आहे.
#marathicinema
#biographyinmarathi
#marathicineyug
#marathikalakar
#marathikalakar
#marathichitrapat
#marathifilmindustry
#bollywood #मराठीचित्रपट
#oldactors
Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका