श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. 'ब्रम्हचैतन्य' या लघुचित्रपटात श्री गोंदवलेकर महाराज यांची संपूर्ण जीवनकथा चित्रित करण्यात आलेली असून ती आपल्यासमोर सादर करीत असताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे.