#BolBhidu #Budget2025 #IncomeTaxSlab
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याशिवाय कृषी, रेल्वे, ऑटोमोबाइल, रिअल इस्टेट, डिफेन्स क्षेत्राला काय मिळणार याकडे देखील लक्ष लागलं होतं. यावेळी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांचा भार कमी करण्यासाठी प्राप्तिकर दर/स्लॅबमध्ये कपात किंवा बदल होण्याची अपेक्षा होती पण पुढील आठड्यात नवं इन्कम टॅक्स बिल सादर केलं जाणार. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही. नवीन बिल म्हणजे आयकराच्या पद्धतीत बदल हे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार सर्वांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवेल + मध्यम वर्गाला आर्थिक सुबत्ता देण्यासाठी प्रयत्नशील राहील असं सांगितलं जात होत. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करण्यात आल्या आणि कोणाला काय मिळालं तसेच असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हे आपण बघूया
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/