मालवण तारकर्ली मध्ये Beach जवळ Budget Stay | Exploring Malvan Beach | मालवण मधील स्वर्गीय Beaches | Malvan Tarkarli Beach | Watersports Activity | Vlog No.19
नमस्कार ! मंडळी तुमचा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये..
आम्ही अनुभवलेली कोंकणातील मज्जा तुमच्या समोर सादर करत आहोत..
आम्ही केलेली कोंकणामध्ये (मालवण, तारकर्ली बीच वरील मज्जा तुमच्या समोर साधार करत आहोत..
मालवण टूर साठी पॅकेज
मालवण मध्ये 2 दिवसांचा संपूर्ण प्रवास. आम्ही तुमच्यासाठी साधार केला आहे..
------
होम स्टे पत्ता: नवदुर्गा बीच रिसॉर्ट, वायरी, भूतनाथ, पाटकर गल्ली, तारकर्ली रोड, मालवण, महाराष्ट्र 416606
फोन :- 9325639733
Google Map Location :- https://maps.app.goo.gl/Lv2Zm9brQiptsYam9?g_st=ic
------
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील लपलेले रत्न मालवणमध्ये आपले स्वागत आहे ! या व्हिडिओमध्ये, आम्ही मालवणसाठी परिपूर्ण २-दिवसांचा आणि २ रात्रींची परिपूर्ण माहिती तुमच्या समोर आणली आहे.
त्यातील मंत्रमुग्ध करणारी आकर्षणे, रोमांचकारी स्कूबा डायव्हिंग स्पॉट्स आणि अविस्मरणीय सहलीसाठी आपल्याला माहित असणे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची
माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
पहिल्या दिवशी आम्ही मालवण मध्ये Water Sports Acitivity चा आनंद अनुभवण्यास निघालो.
आमच्या स्टे पासून मालवण बीच च अंतर हे किमान २ ते ३ किलोमीटर इतकं होता, तर आम्ही तो प्रवास रिक्षाने ने केला, वायरी बीच स्टॉप वरून तुम्ही रिक्षा पकडुन किंवा तुमची स्वतःची गाडी घेऊनही जाऊ शकता..
मालवण बीच वरती पोचल्यानंतर तिकडे २ पॅकेज दिले जातात, Medium आणि Deep त्यातून आम्ही Medium पॅकेज घेतला होता त्यामध्ये आम्हाला ८००/- रुपयांमध्ये Scuba diving, Parasailing Ride, Bumper Jumping,
Jet Ski Ride, Banana Ride ह्या ५ Rides होत्या.
आणि ज्यांना Deep करायची असेल त्याची Cost ही १३००/- इतकी होती Per Person,
आणि हे Rates Seasons Wise बदलत असतात.
Water Sports Activity
Contact Details :- 8275650518
आमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्ही वायरी बीच जवळ असलेला नवदुर्गा बीच रिसॉर्टला जाण्यासाठी आमच्या टिप्स चुकवू नका. निसर्गाच्या कुशीत विसावा घ्या, स्वादिष्ट कोकणी जेवणाचा आनंद घ्या आणि बँक न मोडता खरा आराम अनुभवा.
Places to visit in Malvan:
1. Malvan Beach
2. Tarkarli Beach
3. Devbag Beach
4. Nivati Fort
5. Nivati Beach
6. Tsunami Island Malvan
7. Mochemad Beach
8. Vengurla Jetty
9. Sindhudurg Fort
Watersports Activities in Malvan
1. Banana Ride
2. Sofa ride
3. Jet Ski
4. Kayaking
5. Paragliding
6. Dolphin Watching
7. Deep water scuba diving
8. Normal water scuba diving
9. Snorkeling
10.Parasailing
Follow us on :
Facebook : https://www.facebook.com/share/19o1furR66/?mibextid=wwXIfr
Instagram : https://www.instagram.com/swagmandali
#swagmandali #malvan #tarkarlibeach #scubadiving #parasailing #malvanbeach