उपवासाचा कुरकुरीत जाळीदार Bun Dosa & Chutney | upvas recipes | upvasacha Dosa | upvas Faral.
#upvasrecipe #Bundosa #upvasachadosa #cookingticketmarathi
मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇
https://wa.me/c/917304712119
ingredients
उपवासाचा बन–डोसा बनवण्यासाठी साहित्य
• वरई (उपवास तांदूळ) / Fasting Rice - 1 कप -200gm
• साबुदाणा / Sago - ½ कप - 100gm
• भाजके शेंगदाणे / Rosted Peanut - ¼ कप - 100gm
• दह / Curd - ½ कप - 150gm
• पाणी /Water - ⅓ कप - पाऊण कप
• हिरवी मिरची / Green chilli - 1
शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी साहित्य
• भाजके शेंगदाणे / Roasted Peanut - ½ कप - 100gm
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• जिरे / Cumin Seeds -½ चमचा
• मीठ / Salt - चवीपुरतं
• साखर / Suger - ¼ चमचा / आवडीनुसार
• साजूक तूप किंवा तेल / Cooking oil Or Ghee - 1 चमचा
• पाणी / Water - गरजेपुरत
#upvasrecipe
#upvasachadosa
#upvasachiidli
#dosarecipe
#bundosarecipe
#उपवासरेसिपी
#उपवासाचाडोसा
#उपवासाचीइडली
#upvascookingticketmarathi
#Dosabycookingticketmarathi
#कुकिंगतिकीटमराठीरेसिपी