MENU

Fun & Interesting

Buva Chandrakant kadam Bhajan| बुवा चंद्रकांत कदम प्रथम गाजलेली कॅसेट ऐकलात का? मन तृप्त करणारे भजन

Shri Music 23,404 8 months ago
Video Not Working? Fix It Now

पितृतुल्य भजनसम्राट: कै.चंद्रकांत बुवा कदम व परशुराम बुवा पांचाळ यांचा डबलबारी भजनचा जंगी सामना फार जुनी अशी त्या काळात प्रथमच निघालेली कॅसेट कोकणात खुप गाजली होती . तेच डबलबारी भजन आज तुमच्यासाठी यू ट्यूबच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत . बुवा कै.चंद्रकांत कदम यांचे पुर्ण डबलबारी भजन #Buva_Chandrkant_kadam #shri_music #dabalbaribhajan #sangeet #Parshuram_Panchal #kokan #shrikant_laxman_gurav

Comment