Candid Gappa With Sainkeet Kamat | Savlyachi Janu Savali | Ratris Khel Chale| Zee Marathi Serial
#SawlyachiJanuSavali #CandidGappa #SainkeetKamat #RatrisKhelChaale3 #RatrisKhelChaale #Abhiram
#साईंकितकामत #TujhaMajhaBreakup #MirandaHouse #HyaGojirvanyaGharat #ActorsFromGoa #ZeeMarathiSerial #UltraMarathibuzz #MarathiActors #ActorsBiography
"झी मराठी" वाहिनीवरील सध्या गाजत असलेल्या सावळयाची जणू सावली मालिकेतल अभिनेता साईंकीत कामत सोबत Candid गप्पा कार्यक्रमाच्या निमित्तानं साधलेला संवाद पाहणार आहोत; यापूर्वी साईंकित ने रात्रीस खेळ चाले , रात्रीस खेळ चाले २ , रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील अभिराम हे पात्र, तर तुझं माझं ब्रेक अप मालिकेतला कुटुंबवत्सल , गुणी विचारांचा समीर साकारला आहे; अश्या या गुणी कलाकारा बद्दलचा आपण परिचय करून घेऊया या विडिओ मधून अल्ट्रा मराठी बज वर !
Concept & Interview By Sagar Maladkar
Cameraman - Akash Simane
Video Editor - Sanket Wadekar