आर्थिक क्षेत्रात करिअर करावं असं का वाटलं? बचत आणि गुंवणूक करताना काय काळजी घ्यावी? सोशल मीडियामुळे वीणाकारां खर्च करण्याचं प्रमाण वाढलंय का? विमा घेण्याला आपल्याकडे फारसं महत्व का नाही? सीए रचना रानडे यांची मुलाखत, भाग १... #rachanaranade #investment #sharemaket