#पुरणपोळी #गाजराचीपुरणपोळी #गाजराचीपोळी
#पुरण #पुरणपोळीरेसिपी #puran
#गुढीपाडवा
नमस्कार 🙏
आज आपण पारंपरिक अशी गाजराची पुरणपोळी कशी करायची बघुया, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना 😋मस्त गाजराच्या चवीची करायला एकदम झटपट सोपी अशी ही पोळी घरातील सर्वांना नक्कीच आवडेल, तर या गुडी पाडव्याला नक्की करून बघा ही गाजराची पुरणपोळी ❤️
🌶️ २१प्रकारच्या सोप्या चटण्या 21 Easy Chutney recipes 🥙🥗: https://www.youtube.com/playlist?list=PLmIB6nreCDquZlSveMjHFpT-2wuwQ8SJc