MENU

Fun & Interesting

मराठी नाटकाचं अर्थकारण बिघडतंय | Catch Up | Vijay Kenkre | Amol Parchure |

Amol Parchure 7,083 7 months ago
Video Not Working? Fix It Now

विजय केंकरे यांच्यासोबत Catch Up करण्याचं भाग्य मिळालं. त्यांनी नाट्य दिग्दर्शनाची शतकपूर्ती केली आहे आणि घोडदौड सुसाट सुरूच आहे. पत्रापत्री ह्या नवीन अभिवाचनाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? स्टार नाटकात असेल तरंच नाटक चालतं का? दिग्दर्शनाच्या शैलीबद्दल काय विचार मांडले? दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, श्रीराम लागू यांच्यासोबत काम करताना काय अनुभव आला? तालमीच्या वेळेत गप्पा मारण्यामागे काय रहस्य? दिग्दर्शकाचं नेमकं मानधन काय? Theatre is always us, it's never me असं म्हणणाऱ्या विजय केंकरे यांच्याशी ह्या आणि बऱ्याच विषयांवर दिलखुलास चर्चा पहा, फक्त अमोल परचुरे ह्या यूट्यूब चॅनेलवर! Follow us! Instagram: https://www.instagram.com/amolparchure?igsh=MWh1ZWk0N29ua3FhOQ== Facebook: https://www.facebook.com/amol.parchure?mibextid=ZbWKwL Subscribe to our other channel! https://youtube.com/@Journey_And_Beyond?si=c47OFHs0yD-ibyNd #CatchUp #AmolParchure #VijayKenkre #Interview #marathipodcast #natak #actor

Comment