सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आजही आदिवासी लोक पावसाळ्याचे चार महिने डोंगर कपाऱ्यांमध्ये तयार झालेल्या नैसर्गिक गडदांमध्ये
आपल्या गाई गुरं घेऊन, शेळ्या बकऱ्या घेऊन पावसाळ्याचे चार महिने व्यथित करत असतात..
त्यांच्या या संघर्षमय आणि हृदय द्रावक जीवनाचा आणि जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत..
नंदकुमार वामन साबळे सर
nandkumar sabale
9890163527.
Ranveda.
#tribal life
#tribal people life
#tribal people cave life
#tribes
#cave life
#Indian people cave life
#tribal people in maharashtra.