MENU

Fun & Interesting

CBSE Pattern In Maharashtra: एप्रिलमध्ये शाळा सुरू, CBSE मुळे पुस्तकं, अभ्यासक्रम सुद्धा बदलणार ?

BolBhidu 443,902 1 month ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #MaharashtraCBSEPattern #DadaBhuse महाराष्ट्रातील पालक गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलांना शिक्षणासाठी केंद्रीय शाळा म्हणजेच सीबीएससी बोर्डाच्या शाळांत घालताना दिसत आहेत. राज्यातील पालकांचा सीबीएससीकडे ओढा वाढताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे राज्यातील महाराष्ट्र सरकारच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील शाळांतील प्रवेशांचे प्रमाण कमी होऊन त्या शाळा ओस पडत चाललेल्या दिसत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. आता महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न दिसणार आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसई चा पॅटर्न २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून राबविण्यात येणार आहे, सोबतच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार आहे. काय आहे नेमका निर्णय हे आज जाणून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment