#देवाची करणी आणि नारळात पाणी
शेतकऱ्याची धरणी आणि नारळ शोधते पाणी#एस के सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी इंद्रधनु सोलापुर#
(इरिगेशन इंजिनिअरिंग प्रात्यक्षिक)
व्याख्यान पुष्प दुसरे
सदरील व्याख्यानात दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग करून शेताच्या जमिनीत सोप्या पद्धतीने पाणी कसे शोधले जाते? त्यासाठी नारळाचा उपयोग कसा केला जातो? अशा पाणी शोधणाऱ्या लोकांची माहिती ही या व्याख्यानात सांगितलेलीआहे.
सदरील व्याख्यानात बोअर कसे घेतले जाते याच बोअरला विंधन विहीर असे म्हणतात. यासाठी साधारण किती खर्च येतो? तसेच यासाठी किती वेळ लागतो? आशा दाखवलेल्या ठिकाणी पाणी लागते का? लागल्यास ते किती इंच लागते व त्यासाठी किती एचपी ची मोटर बसवावी लागते तसेच यासाठी पाईपचा व इतर बाबींचा किती खर्च येतो? याची इत्यंभूत माहिती दिलेली आहे. तसेच आपणास पाणी कसे बघितले जाते व बोर कशी घेतली जाते हे समजण्यासाठी वेगवेगळ्या चलत चित्रांचा उपयोग केलेलाआहे....
तरी आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करावे व सोप्या भाषेत स्थापत्य अभियांत्रिकी तसेच इरिगेशन इंजिनिअरिंग या विषयाशी निगडित शेती विषयी माहिती घ्यावी ही नम्र विनंती.....
एस. के. सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी ,इंद्रधनु ,सोलापुर.....