राम कृष्ण हरि नानाजी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे.🙏🙏
अभंग:-
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥१॥
पडियें देहभावे पुरवी वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
॥ नानाजी महाराज ॥ हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा. आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर दाखविण्यासाठी आमच्याशी संपर्क करा ९८८१०५२३६१/ ७०८३७६५१८८.
#नानाजीमहाराज #चैतन्यमहाराजदेगलूरकर #किर्तन #चैतन्यमहाराजदेगलूरकरकिर्तन #वारकरीकिर्तन #Nanajimaharaj #Chaitanyamaharajdeglurkar #parsul #chaitanyamaharajdeglurkarkirtan #varkarikirtan #Kirtan
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
🙏 राम कृष्ण हरि 🙏