चाकरमानी | मराठी लघुपट | Chakarmani Short Film #ganpatispecial #ganpati
चाकरमानी ही भावना आहे. शहरात धकाधकीचं आयुष्य जगताना मन मात्र कायम गावातच असतं. आपली नाळ त्या मातीशी घट्ट जोडलेली रहावी हीच इच्छा कायम असते आणि त्यासाठी चाकरमानी धडपडत असतो. त्याचीच ही लघुकथा!