MENU

Fun & Interesting

Chal Ga Sakhe Pandharila || चल ग सखे पंढरीला || Live Performance Full Video || Abhanga Repost

Abhanga Repost 6,162,513 10 months ago
Video Not Working? Fix It Now

Live Audio & Video Credits: Sung & performed by : Abhanga Repost Additional Lyrics & Additional Composition: Abhanga Repost Shot & Edited By: Shubham Deorukhkar & Sharvari Deorukhkar Additional Edits: Prathmesh Mhaske Shot At: AntiSoical, Mumbai Hook line of this song is taken from: Song: Chal Ga Sakhe Pandharila Artist: Prahlad Shinde, Chorus Music Director: Madhukar Pathak Lyricist: Datta Patil Label- Saregama India Limited NO COPYRIGHT INFRINGEMENT INTENDED ALL RIGHTS REMAIN WITH THE ORIGINAL OWNER OF THE SONG Lyrics: तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव चल भेटूया विठ्ठु रखुमाईला तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव चल ऐकूया संतांच्या वाणीला करू पंढरीची वारी, तुका म्हणे हरी हरी देव तुझ्यातच आहे अन् तुझ्यातच राहिला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल ॥ध्रू॥ पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला नामा म्हणे आम्हा तुम्ही आडोसा का घेतला पंढरीला जाऊ तिथे चंद्रभागी न्हाउ चला टाळ विणा हाती घेऊ , विठु नाम गात राहु नामा विठुराया एक , वेळ लागे हे कळायला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल ॥१॥ पुढे जरा चाललो तर तुका माका भेटला तुका म्हणे माका तुम्ही विसावा का घेतला रुपड भारी दिसं , देव विटेवरी उभं काय रुपड सुंदर , मनी मनी करी घरं अशी पंढरीची माय उभी तुम्हा आम्हा पाहाया चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल ॥२॥ रात झाली अंधारु , भुतं मागेची जणु भरलिया कापरी , भिती जरा वाटली हे , नाथा म्हणे चाला गप्पं, भुत बित काही नसतं भोंदु लोकं आहेत सारी, साधे भोळे बळी पडी खोट्या आशा दावती, भरोसा मिळु पाहती पैसा अडका मिळे , अशी खोटी स्वप्न दावती आपणचं खरी भुतं , एकामेका खायाला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल ॥३॥ पोचलो पंढरी , म्हणे राम कृष्ण हरी उराउरी भेटले , मुखी नाम घेतले प्रेम चोहिकडे , चंद्रभागी प्रेम कळे देव चारीही दिशा , भक्ती रस जरा चाखा प्रेम चारीही दिशा , भक्ती रस जरा चाखा प्रे पहाया आलो इथं , वारीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल ॥४॥ _____________________________________________ #abhangarepost #chalgasakhepandharila #abhanga #kirtan #marathimusic #marathi #folkmusic #independentmusic

Comment