हाडं गोठवणारी थंडी, ३०० अंश सेल्सियस तापमानाचे गरम पाण्याचे झरे आणि माणसाचा क्षणात चुराडा करू शकेल एवढा प्रचंड दाब. पृथ्वीवरच्या सर्वांत खोल जागेचं, समुद्राच्या तळांचं हे वर्णन. अशा टोकाच्या प्रतिकूल वातावरणामुळे हे समुद्रतळ मोठा काळ आपल्यासाठी परग्रहाहूनही अज्ञात राहिले आहेत. जिथे सूर्यकिरणही पोहोचू शकत नाहीत अशा खोल काळोखात दडलेल्या समुद्रतळांचं रहस्य उलगडण्यासाठी सुरू असलेल्या माणसाच्या प्रयत्नांबद्दल.
#challengerdeep #deepsea #mariana #pacificocean #cameroun #jamescameron #titanic #vescovo #mystery #nationalgeographic #explore #oceanexploration
Subscribe to Unique Features Portal channel: @uniquefeaturesportal Follow us here: Website | https://www.unique-features.com Instagram | https://www.instagram.com/p/DFPToJnvVcy/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== Facebook | https://www.facebook.com/share/p/15vp6TvJ5f/ Twitter | https://x.com/UniqueFportal