'सर सलामत तो पगडी पचास'... आपले गोल्स समोर ठेवून आपण रोज त्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. हे करत असताना आपलं आरोग्य जपण्यासाठी आपण काय करतो, हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं! आपण जे खातो त्याचा शरीरावर होणारा परिणाम आणि लोकांच्या बदललेल्या सवयींमुळे उद्भवणारे व्याधी यांबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट Lifestyle Consultant डाॅ. नम्रता महाजन यांच्यासोबत.....
Guest : डाॅ. नम्रता महाजन
Host : माधव पाटणकर
Videography and Editing : Magical Studio, Satara
आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका 🤗🙏🏻