अनेकदा काही रिल्स व्हिडीओ व्हायरल होतात आणि त्यात एखादी वस्तू फारंच स्वस्त दरात मिळते आहे असं समजतं पण मग ते किती खरं आहे असा प्रश्न पडतो. तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं मिळाली म्हणून आम्ही अशाच काही व्हायरल रिल्स तपासून पाहणार आहोत आणि त्याचं खरं-खोटं करणार आहोत. अशीच एक जागा म्हणजे ही जिथे खरंच कॉटन मटेरिअल, कलमकारी, इंडिगो वगैरे स्वस्त मिळता अगदी ८० रुपयांपासून सुरु अशी एक रिल आमच्यापर्यंत पोहचली आणि आम्ही जाऊन तिथे खातरजमा केली. पाहा काय घडलं या व्हिडिओमधून.
#cotton #cheapestmarket #majjapink #shopping #vlog #majjapink #kalamkari #indigo
Don't forget to give our reference👇
Shop Details
12, Below Shantidoot Hotel, Dr Baba Saheb Ambedkar Rd, Hindmata Cloth Market, Gautam Nagar, Dadar East, Mumbai, Maharashtra 400014
For More Updates Follow us On👇
https://www.facebook.com/majjapink/
https://www.instagram.com/majjapink/?hl=en