MENU

Fun & Interesting

Chh. Sambhajinagar मध्ये Trafic पोलिसांना दमदाटी करणाऱ्या Kunal Balkiwal ला अटक, माज उतरवला | News

Vishaych Bhari 43,289 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

Chh. Sambhajinagar मध्ये Trafic पोलिसांना दमदाटी करणाऱ्या Kunal Balkiwal ला अटक, माज उतरवला | News

मंडळी तसं बघायला गेलं तर आजकाल प्रत्येक जण माजात असतो, त्यातही ज्याच्याकडे पैसा असेल त्याच्याबद्दल तर न बोलेलच बरं.. कधी कधी तर ही माजोरडी जमात जनतेच्या सेवक असणाऱ्या पोलिसांनाही धमकावताना मागे पुढे बघत नाहीत.. काय करणार त्यांना सुद्धा सत्तेची साथसोबत असते.. आता असाच एक व्हिडिओ सध्या संभाजीनगरमधून व्हायरल झाला आहे... या व्हिडिओमध्ये एक माजोरडा कार चालक वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धमकावत आहे.. व्हिडिओमध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्याचं नाव कुणाल बाकलीवाल आहे.. या व्हिडिओमध्ये कुणाल बाकलीवाल ‘तू मेरे को पहचानता है क्या?, बुढ्ढे तेरे को ड्युटी करनी आती क्या?’ असं म्हणत पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत आहे. तसेच पोलिसांना सस्पेंड करण्याचीही धमकी देताना दिसत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. म्हणूनच हा कुणाल बाकलीवाल नेमका आहे तरी कोण ? नेमक्या कशाच्या जीवावर तो पोलिसांना धमकावतोय ? पोलिसांनी त्याच्यावर काय कारवाई केली का ? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात ?

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#sambhajinagarvideo
#samhajinagarviralvideo
#kunalbalkiwal
#kunalbalkiwalvideo
#vishaychbhari
#विषयचभारी

kunal bakliwal,kunal bakliwal news,kunal bakliwal video,kunal bakliwal sambhajinagar,kunal bakliwal sambhajinagar todays news,kunal bahl,bakliwal,kunal vijaykar,kunal vijayakar,kunal misbehavior, sambhaji nagar video,chhatrapati sambhaji nagar news,marathi batmya video,marathi news,maharashtra news,sambhajinagar news,marathi news live,mumbai news,sharad pawar,sambhaji nagar news today,ajit pawar,jai maharashtra news,jay maharashtra news,political news,hindi news,marathi news video,local news,sambhaji nagar video,english news,shivsena news,zee 24 taas news,marathi news zee 24 taas,saam tv news,bjp news,zee 24 taas live news,lokshahi marathi news,saam tv news live,news update,marathi news today

Comment