MENU

Fun & Interesting

Chhaava Movie Review: छावाचं First Day Collection किती ? Chhaava Theatre Response नेमका कसा आहे ?

BolBhidu 297,262 5 days ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #Chhava #ChhavaMovie एक लुटलेलं, उध्वस्त झालेलं शहर, अनपेक्षित हल्ल्यानं हादरलेलं त्या शहरातलं सैन्य आणि तिथं ऐकू येणाऱ्या घोड्याच्या टापा, या टापांचा आवाज अगदी हळू हळू वाढत जातो आणि आपल्या समोर दिसतात, त्या घोड्यावर आरूढ झालेले छत्रपती संभाजी महाराज. छावा पिक्चरच्या सुरुवातीचा हा सिन, अंगावर काटा आणणारा. छावाचा टीझर आणि ट्रेलर आल्यानंतर या पिक्चरबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली होती. पिक्चर किती कमाई करणार ? पहिल्या दिवशीचं कलेक्शन किती असणार ? याची चर्चा होतीच, पण महत्त्वाचं म्हणजे हा पिक्चर थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे का ? याची उत्सुकता जास्त होती. आता हा पिक्चर रिलीझ झाल्याच्या पहिल्या दिवशी कलेक्शन नेमकं किती झालं आहे ? छावा थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे की नाही ? कलेक्शन ते रिव्ह्यूज, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment