दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते, मात्र यंदाच्या दिवाळीत एक स्फोटक मुलाखत सगळ्यांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक, पत्रकार राजू परुळेकर यांनी राज्याचे अन्न आणि पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना स्पष्ट आणि थेट प्रश्न विचारत बोलतं केलं. भुजबळांनी आपल्या खास शैलीत या प्रश्नांची उत्तरं दिली.
#maharashtra #politics #ncp
Must Watch - https://bit.ly/3BDuE8c
आपण आपली प्रतिक्रिया या ईमेल आयडीवर पाठवू शकता - [email protected]
@NCPspeaks