Gifting Partners : Aaru Care (Click the link below to know more)
https://instagram.com/aaru_care?utm_m...
https://www.facebook.com/profile.php?...
छापा काटा I हृषिकेश जोशी I एपिसोड १४
छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द अभिनेता "हृषिकेश जोशी" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
#hrishikeshjoshi #marathiactor #chapakata