#BolBhidu #Aurangzeb #ChhatrapatiShivajiMaharaj
पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी १२ वर्षांत साडेसहा लाख रुपये दिले, तर छत्रपती शिवरायांच्या देशातील एकमेव मंदिराला मात्र दरवर्षी फक्त तीनच हजार दिले जात असल्याचं आता समोर आलंय. या मुद्द्यावरुन आता हिंदू जनजागृती समितीनं आक्रमक पवित्र घेतला असून औरंगजेबाच्या कबरीसाठी दिलेलं अनुदान बंद करण्याची मागणी केलीय. हा संपूर्ण विषय नक्की आहे काय, औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का आणि त्याची देखभाल सध्या कोण करतंय, हिंदू जनजागृती समितीचं यावरुन म्हणणं काय आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/