MENU

Fun & Interesting

Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण कुणी केलं ?| पुरावे काय सांगतात ? History

Vishaych Bhari 17,197 lượt xem 2 days ago
Video Not Working? Fix It Now

Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण कुणी केलं ?| पुरावे काय सांगतात ? History

छावा... कपाळावर चंद्रकोर, डोक्यावर जिरेटोप, गळ्यात कवड्यांच्या माळा, अंगात दहा हत्तींचं बळ आणि काळजात मायमातीचा अतोनात आदर म्हणजे शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज. मंडळी आपण जर इतिहासात नीट डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की संपूर्ण भोसले घराण्यात शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता संभाजी महाराजांइतका साहसी, पराक्रमी, शौर्यशाली, आणि स्वाभिमानी असा दुसरा कोणी छत्रपती झालाच नाही. संभाजी महाराज हे सुसंकृत होते. संस्कृतपंडित होते, राजनीती, शृंगारशास्त्र आणि धर्मशास्त्रातहती ते निपुण होते. अहो वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. ज्यात त्यांनी राजनीती नेमकी कशी असावी याबद्दलचा सांगितलंय. मग विचार करा...अहो खेळायचं बागडायचं वय ते. ज्या वयात आपल्या पोरांना नीट मराठीही बोलता येत नाही त्या वयात महाराजांनी नायिकांच्या विविध गुणांचं वर्णन करणारा नायिकाभेद हा हिंदी भाषेतील ग्रंथ लिहला. एवढंंच नाही तर नखशिखा आणि अध्यात्माचं वर्णन करणारा सातसतक यांसारखे ग्रंथही त्यांनी त्या वयाच्या चौदाव्या वर्षी प्रसिद्ध केलेत... अहो केवढा तो पराक्रम माझ्या राजाचा... पण अनेकांच्या मते काही बखरकार, इतिहासकार, नाटककार, चित्रपट निर्माते आणि कादंबरीकार यांनी मात्र श्री शिव छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी जाणून बुजून खोटं नाटं लिहिलं आणि पसरवलं. महाराजांच्या आयुष्यात जे कधी घडलंच नाही तेही मिठ मसाला लावून मांडण्याचं काम केलं. का तर फक्त सुडाच्या भावनेनी. आता ते कितपत खरं आहे? याचे इतिहासात काय काय संदर्भ आहेत? ते कोण होते ज्यांनी संभाजी महाराजांविषयी वाईट आणि चुकिचं लिखाण केलं असं म्हंटलं जातं. पाहुयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून..


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You#sambhajimaharaj

#sambhajimaharajhistory
#chhaavamovie
#chhaavatrailer
#chhaavatrailerreview
#chhavatrailerreview
#vishaychbhari
#विषयचभारी

sambhaji maharaj,chhatrapati sambhaji maharaj,sambhaji maharaj history,chatrapati sambhaji maharaj,true story of sambhaji maharaj,sambhaji maharaj movie,sambhaji maharaj story,shivaji maharaj,chhatrapati shivaji maharaj,chhatrapati sambhaji maharaj movie,history of sambhaji maharaj,chhatrapati sambhaji maharaj biography,maratha history,sambhaji maharaj biography,sambhaji maharaj torture,sambhaji maharaj status,sambhaji maharaj song,sambhaji maharaj episode

chhaava movie,chhaava movie trailer,chhaava,chhaava trailer,chava movie trailer,chhaava trailer review,chhaava teaser,chhava trailer,chava movie,chhaava trailer reaction,chhava movie trailer,chhava,chhava movie,vicky kaushal chhaava,chhava movie ka trailer,vicky kaushal chhava trailer,chhava teaser,chhava movie release date,chhava movie trailer official,chaava,chhava vicky kaushal,chhaava teaser review,chhaava review,chhaava movie release date,chava movie trailer,chhava movie,chaava vicky kaushal rashmika movie teaser trailer,chhaava movie controversy,chhava movie controversy

Comment