#bbcmarathi #chhatrapatishivajimaharaj #rajmatajijaujayanti #hindutvatv
बीबीसी मराठीच्या महाराष्ट्राची गोष्ट या विशेष मुलाखतींच्या मालिकेत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची मुलाखत बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी कोणती प्रतिमा खरी? ते धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी? समर्थ रामदास यांचे शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीत कितपत योगदान होते? छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर ? कादंबरी नाटकांमधूनच लिहिलेला इतिहास मराठीवाचक खरा मानतात का? खरा इतिहास कसा समजून घ्यायचा? या प्रश्नांची उत्तरे डॉ. जयसिंगराव पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहेत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi