V V Thombare films सादर करीत आहे - चोरांचा धुमाकूळ 😍 तुफान कॉमेडी व्हिडिओ 😂👇🏼Chorancha Dhumakul, Theives in the city a funny video. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की गावात एक चोरांची टोळी आलेली आहे. त्यातले चोर खूप चलाख आहेत. विशाल एका माणसाला मदत करण्यासाठी चोरांचा पाठलाग करतो. पुढे काय काय गमती जमती होतात बघा😂
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हसून हसून पडाल😂
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा पिसाळ
विशाखा शेवाळे
करण शिंदे
मनीष खामकर
शिवप्रसाद मालुगडे
प्रसाद राजमाने
प्रशांत नाईकडे
दिग्विजय मोरे
इरफान मुलाणी
ऋषिकेश कचरे
हिराबाई शिंदे
ऋषिकेश कांबळे
#वाडीवरचीस्टोरी #vadivarchistory #marathicomedy #love #comedymarathi #vadivarchistory2024 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #funny #comedymovies #comedyscenes #vishalthombare