MENU

Fun & Interesting

प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा | Christian Marathi Worship Song | ख्रिस्ती मराठी आराधना गीत

Marathi Audio Bible 16,870 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

​@MarathiAudioBible #christiansongs #Christian

Vineyard Workers of Christ Church( Dapodi, Pune) Link:
https://www.youtube.com/@PeterSilway/streams

Lyrics:
प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा (2)
म्हणुनीच होत नाही (2)
माझी निराश आशा
प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा (2)

अपराध सर्व माझे
अपराध सर्व माझे त्यानेच माफ केले (2)
त्यानेच दुर्गुणांचे काळीज साफ केले (2)
काळोख अंतरीचा (2)
भ्याला नव्या प्रकाशा
प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा (2)

गेलो कुठे कसा मी ख्रिस्तास सर्व ठावे (2)
नाही कसे म्हणावे त्याच्या कडे पुरावे (2)
डोळ्या समोर येतो (2)
सारा जुना नकाशा
प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा (2)

सहवास षड्रिपूंचा आता नको नको रे (2)
अर्पिन मी प्रभूला जगणे नवीन कोरे (2)
पापास मी म्हणालो (2)
गुंडाळ आज गाशा
प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा (2)


Subscribe to our channel and don't forget to hit the notification bell to stay updated.

Comment